तलाठी ग्रामसेवक,शिक्षक आरोग्य सेविका हे त्यांच्या दिलेल्या सजात राहत नसल्याबाबत प्रहार संघटनेच्यावतीने सोमनाथ जाधव यांचे निवेदन

करमाळा प्रतिनिधी तलाठी ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेविका हे त्यांच्या दिलेल्या सजात राहणे बंधनकारक असताना सजात रहात नसल्याबाबत प्रहार संघटनेच्यावतीने सोमनाथ जाधव यांनी निवेदन दिले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि करमाळा तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने तालुक्यातील सर्व तलाठी बांधव व ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेविका हे त्यांच्या दिलेल्या सजात राहणे बंधनकारक असून देखील ते त्या सजात राहत नसले कारणाने सर्व सामान्य शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व करमाळा तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी व ग्रामसेवक, आरोग्य सेविका, शिक्षक यांनी त्यांच्या सजाचे गावी मुक्कामास राहावे तसेच जे तलाठी आणि ग्रामसेवक, आरोग्य सेविका, शिक्षक आपल्या सोयीनुसार दुसरीकडे राहत होते त्या सर्व तलाठी व ग्रामसेवक, आरोग्य सेविका, शिक्षक यांचे मागील 3 वर्षाचे घर भाडे वसूल करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे कार्यवाही न झाल्यास आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा  प्रहार संघटना करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

1 day ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago