कुंकू गल्ली येथील श्रीमती मंगल चंद्रकांत सुरवडे यांचे दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील  कुंकू गल्ली येथील श्रीमती मंगल चंद्रकांत सुरवडे वय 68 यांचे वृध्दपकाळाने अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे.त्यांच्या मृत्युपश्चात दोन मुले दोन सुना नातवंडे चार जाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे. दिंगबरराव बागल पेट्रोलियमचे कर्मचारी योगेश सुरवडे व नागेश सुरवडे यांच्या मातोश्री आहे त्यांच्यांवर लिंगायत स्मशानभुमीत दुपारी दोन  वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार   आहे.मनमिळावु प्रेमळ स्वभावाच्या मंगलकाकु या नावाने परिचित होत्या त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago