करमाळा प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त तालुका स्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांनी दिली .
या स्पर्धा मध्ये बुद्धीबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा ,ऑनलाइन राष्ट्रभक्ती गीत गायन स्पर्धा ,पारंपरिक वेशभुषा स्पर्धा या स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन वेशभुषा स्पर्धा 4 थी पर्यंतच्या मुला व मुली करिता असतील. निंबध स्पर्धेचे ५ वी ते ७ वी गट ८वी ते ,१२ वी गट , एफवाय
ते पदव्युत्तर खुला या गटासाठी होतील।। बुद्धिबळ ही स्पर्धा ,१४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६पर्यंत कन्या शाळा देवीचा माळ रोड येथे तीन गटात संपन्न , होतील ,। राष्ट्रभक्ती गीत गायन स्पर्धा वरील तीन गटात संपन्न होईल
वरील सर्व स्पर्धेसाठी नोंदणी नियम व अधिक माहिती साठी यासाठी खलील संपर्क वर नरेंद्रसिंह ठाकुर (9423333975 )
सचिन चव्हाण (9021744844)
संतोष कांबळे( 9527474495)
गोपाल वाघमारे( 8208394675)
प्रेमसिंग परदेशी (9970665835)
अश्विनी भालेराव (8793346732 )
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…