वांगी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा आ. संजयमामा शिंदे यांचे हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी
वांगी नंबर 1 तालुका करमाळा येथे रविवारी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी जिल्हा परिषद सदस्य निळकंठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेल्या वांगी नंबर एक वांगी नंबर 2 नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी जिल्हा परिषद सदस्य निळकंठ देशमुख , चिखलठाण चे सरपंच चंद्रकांत सरडे , महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे , माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी , तानाजी झोळ , विलास पाटील , रोहिदास सातव , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, राजेंद्र धांडे , डॉ . गोरख गुळवे , शंकर कवडे , सुहास रोकडे , सचिन देशमुख , अशोक तकिक , सुजित बागल , तात्या सरडे , प्रवीण शिंदे गुरुजी आदी उपस्थित होते.यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते वांगी नंबर 1 येथील नुतन ग्रामपंचायत सदस्य हरिदास तकीक , विठाबाई भोसले , अमोल दैन , सोमनाथ ढावरे , सुरेखा दिवटे , नरसिंग देशमुख , शुभांगी देशमुख वांगी नंबर 4 येथील आबासाहेब राखुंडे , सविता सुळ , गितांजली देशमुख वांगी नंबर 2 येथील सुवर्णा भानवसे , विलास ढाणे , सोनाली तकीक , सुरेश जाधव , पुजा चौधरी वांगी नंबर 3 येथील सुवर्णा कांबळे , शंकर जाधव , चंद्रकांत कदम , मयुर रोकडे , रोहिणी रोकडे या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आ.संजयमामा शिंदे म्हणाले की, आपण मतदारांनी ज्या विश्वासाने तालुक्याची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण काम करणारा असून येत्या काळात वीज, रस्ते या पश्चिम भागातील महत्त्वाच्या विषयावरती आपण काम करणार असून त्याचे रिझल्ट आपल्याला भविष्यात निश्चितच दिसतील आपणही या विकासाच्या प्रक्रियेचे सहभागी व्हा व सहकार्य करा असे आवाहन त्यांनी उपस्थित सदस्यांना केले.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

15 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

17 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago