करमाळा प्रतिनिधी ०७ ऑगस्ट -करमाळा शहरातील मानाचा गणपती असलेल्या नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाची गणेशोत्सव व गोपाल काळा निमित्त पारंपारिक रित्या आढावा बैठक श्री कृष्णा मंदिर सुतार गल्ली येथे खेळीमेळीत संपन्न झाली.
यावेळी गणेशोत्सव मिरवणूक पहिल्या दिवसापासून ते शेवटचे मिरवणुकीपर्यंत व नवव्या दिवसाच्या आरसाचे नियोजन करण्यात आले.यावेळी डॉ.बिपिन परदेशी,हनुमानसिंग परदेशी,अमोल परदेशी,विश्वजीत परदेशी,राम परदेशी,विशाल ठाकूर,रोहित परदेशी,बलराम परदेशी,प्रकाश परदेशी,अभिजीत परदेशी, बलराज परदेशी,आशिष परदेशी,ओंकारसिंग परदेशी, अक्षय परदेशी,प्रेमसिंग परदेशी, केतन परदेशी व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.यावेळी योगेश परदेशी उपस्थितांचे आभार यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…