करमाळा प्रतिनिधी
मोहरम सणाला करमाळयात हिंदु मुस्लिम बांधवांनी सवारीची स्थापना मोहरम कमिटीचे अध्यक्ष शौकत नालबंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असुन यामध्ये भुईकोट किल्ला येथील मानाची नालसाहेब सवारी हिंदु मुस्लिम ऐक्याच प्रतिक म्हणून बघीतले जाणारी कुंभारवाडा येथील अल्लाऊदीन साहेब यांची सवारी .मोहीद्दीन तालीम येथील सवारी खाटीक गल्लीतली नालेहैदर सवारी .भवानी पेठ येथील लालन साहेब सवारी. फरीद मास्तर यांची सवारी रंभापुरा येथील दुधाट यांची सवारी मौलालीनगर येथील मदारी यांची सवारी अशा सर्व सवारीची स्थापना होऊन सवार ची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली असून या मध्ये आज पावसाच्या रिमझिम सरीमध्ये करमाळ्यातील मानाची नालसाहेब सवारीची तसेच कुंभारवाडा येथील अल्लाऊदीन साहेब यांची सवारी ची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी करमाळा शहरातील सर्व हिंदु मुस्लिम बांधवांनी सवारीचे दर्शन घेऊन सवारीला हारांचा शेरा घालून रेवडी चा वर्षाव केला .
सदर मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी माजी नगराध्यक्ष मोहरम कमिटीचे अध्यक्ष शौकत नालबंद. जाकीर वस्ताद हाजी उस्मान सय्यद सय्यदभाई पत्रकार सय्यदभाई पत्रकार हाजी उस्मान सय्यद,हाजी अल्ताफशेठ तांबोळी, हाजी कलिम काझीसर,हाजी महमंदॶली शेख सादीक काझी अहमदचाचा कुरेशी, जाकिर वस्ताद,हाजी फारूक बेग,फारूक जमादार,मुक्तार पठाण,जाफर घोडके,हाजी समीरबावा शेख, आझाद शेख मैनुद्दीन शैख महेबुब पठाण इम्तियाज पठाण, सुरज शेख,खलील मुलाणी जावेद पाटीवाले ,पप्पु ताजमहालवाले, राजु परदेशी,बबन दुधाट सुर्यकांत चिवटे लब्बु हलवाई ,लक्ष्मण भोसले,सारंग परदेशी,झुंबर परदेशी,शंकर हवालदार,बिलाल कुरेशी,हाजी मस्जिद घोडके,जाकिर पठाण,इम्रान वस्ताद,हाजी महमंदअली शेख,फारुक कुरेशी,मंजुर कुरेशी,सचिन माहुले,देविदास घोडके,रफिक शेख,मुद्दसर दारुवाले नजीर शेख अरुण महाडिक,मुल्खान पठाण वासिद शेख अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार मैनुद्दीन खर्डेकर. हाशम वस्ताद इसाक नालबंद बहुजन विकासचे इसाक पठाण महमंदशरीफ शेख. ईस्माईल सय्यद. युवा नेते अमीरशेठ तांबोळी. पै.समीर शेख. सोहेल पठाण वस्ताद जाफर घोडके शिवसेनेचे संजय शिंदे. कोंडीराम परदेशी जोतिराम ढाणे. हाजी मज्जीदभाई घोडके. हाजी निस्सार झारेकरी. सोहेल पठाण वस्ताद. माहुले.हलवाई. समद कुरेशी सादीकभाई मदारी. आदी जणानी परिश्रम घेतले पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता
.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…