लोकनेते माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या २३ ॲागस्ट रोजीच्या वाढदिवसानिम्मित रक्तदान शिबीर                       

लोकनेते माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या २३ ॲागस्ट रोजीच्या वाढदिवसानिम्मित रक्तदान शिबीर                            
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे मा. आ. नारायण आबा पाटील यांच्या 23 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, कुगांव  येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर येत्या 24 ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत हनुमान मंदिरात होणार आहे. तरी या रक्तदान शिबीरामध्ये गावातील व परिसरातील युवकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन नारायण आबा पाटील मित्र मंडळाच्या वतीने, सागर पोरे यांनी केले आहे. तरी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तु दिली जाणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

7 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

13 hours ago

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

1 day ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

1 day ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago