Categories: करमाळा

डायल 112 ला फोन करून खुनाची खोटी माहिती देणाऱ्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे धायखिंडी तालुका करमाळा येथे खून झाले बाबत इसम नाव रोहन दिलीप सोरटे राहणार देवीचा माळ तालुका करमाळा यांनी त्यांच्या मोबाईलवरून डायल क्रमांक 112 या नंबर वर फोन करून खुन झाले असल्याची माहिती दिली 112 ही पोलीस  खात्याकडून तात्काळ सुविधा पुरवणारी यंत्रणा असल्याने करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ सरकारी वाहनाने मोजे धायखिंडी तालुका करमाळा गावी जाऊन गावात सर्व चौकशी केली असता गावातील लोकांनी खुणाचा प्रकार घडले नसल्याबाबत सांगितले यावरून पोलीस करमाळा पोलिसांकडून सदर फोन नंबरची माहिती घेतली असता खोटी माहिती देणाऱ्या इसम रोहन दिलीप चोरटे राहणार देवीचा माळ करमाळा अशी असल्याचे निष्पन्न झाले नंतर त्याच्यावर पोलिसांनी खोटी माहिती देऊन पोलिसांना दिलेल्या सुविधाचा गैरवापर केले बाबत त्याचे विरुद्ध पो.ना. प्रदीप रामेश्वर जगताप यांनी फिर्यादी दिल्याने गुन्हा दाखल करून यातील खोटी माहिती देणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे यावेळी माननीय सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक यांनी कोणी चुकीची माहिती देऊन डायल 112 वर फोन केल्यास व पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्यास यापुढे देखील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच डायल 112 या सुविधेचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेणे याबाबत नागरिकांना  सूचना दिल्या आहेत डायल 112 ही सुविधा जनतेच्या अडीअडचणी करता तात्काळ सेवा पुरवणारी सुविधा आहे त्यामुळे सदर सुविधेचा गैरवापर करू नये असे आवाहन करमाळा  पोलीस ठाणे तर्फे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 day ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

4 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

4 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

5 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

5 days ago