करमाळा प्रतिनिधी शेटफळ ता.करमाळा येथील प्रगतिशील शेतकरी लोक विकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे संचालक व ,नागनाथ शेतकरी गटाचे सचिव वैभव वसंतराव पोळ यांची केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्यच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण व उपाध्यक्ष राहुल बच्चाव यांनी त्यांच्या गटशेतीच्या माध्यमातून या क्षेत्रातील आजपर्यंतच्या योगदान लक्षात घेऊन त्यांना पद निवडीचे पत्र दिले आहे.पुढील काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील लोकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…