सार्वजनिक गणेशोत्सवाची ॲानलाईन रितसर परवानगी घेऊन साजरा करण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सवाची ॲानलाईन रितसर परवानगी घेऊन साजरा करण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे आवाहन केले त्याकरीता खालील नियमाचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खालील बाबीचे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत.        
*सार्वजनिक गणेशोत्सवाची ॲानलाईन रितसर परवानगी घेऊन साजरा करण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे आवाहन
या वर्षी आपले गावात आपल्या गणेश उत्सव मंडळाकडून श्री गणेशाची मुर्ती स्थापना करून गणेश उत्सव मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करीत असताना आपण पोलीस स्टेशन कडून रितसर परवानगी घेऊन कायदयाचे व नियम अटींचे पालन करून साजरा करावा.
गणेश उत्सव 2022 करीता परवानगी साठी ️️ *ॲानलाईन अर्ज* भरणे संबंधी खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावीत..️️✒️

*आँनलाईन अर्ज भरणेची लिंक*
➡️ citizen portal.
▶️ Maharashtra Police – services for citizen वर click केले वर
⏩ मुख पृष्ठ वर गणेश फेस्टिवल परमिशन अप्लिकेशन क्लिक केले वर नवीन पेज ओपन होईल.
⏭️ त्या मध्ये अध्यक्ष किंवा सदस्य नावे login id बनवून ओटीपी टाकून रजिस्ट्रेशन करावे.
अकाऊंट तयार झालेवर login करा.
*त्या वेळी भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडा*

ciitizen service निवडून गणेश उत्सव परवानगी निवडा.

त्यानंतर फार्म ओपन होईल. फाॅर्म मध्ये नमूद संपूर्ण माहिती भरावी.
*अत्यंत महत्त्वाचे नमूद करावयाची बाबी‌ खालील प्रमाणे*
1️⃣ मंडळ अध्यक्ष व सदस्यांची पूर्ण नावे भरावीत.
2️⃣ किमान 5 किंवा जास्तीत जास्त 10 सदस्यांची नावे व मोबाईल नंबर भरावीत.
3️⃣ गणेश उत्सव स्थापना तारीख व‌ वेळ… मिरवणूक असल्यास तारीख व‌ वेळ नमूद करावी.
4️⃣ विसर्जन मिरवणूक असल्यास *होय नमूद करून तारीख व‌ वेळ नमूद करावी*.
*अन्यथा विसर्जन दिवशीचे मिरवणूकीस परवाना मिळणार नाही.*
5️⃣ मंडप मालकाची माहिती
6️⃣ मंडप ठिकाणाची जागेचे माहिती मध्ये गल्ली,नगर भागाचे नाव
7️⃣ मंडपाची लांबी, रूंदी माहिती
8️⃣ गणेश मुर्ती लांबी रूंदी माहिती
9️⃣ देखावा माहिती…
गणेश उत्सव काळात मुर्ती सुरक्षा व देखभाल संबंधित नेमलेल्या कार्यकर्ते व सी सी टी व्ही कॅमेरे माहिती

1️⃣1️⃣ *कागदपत्रे जोडणी*✅✅

मंडळ किंवा संस्था रजिस्ट्रेशन केलेले धर्मादाय आयुक्त यांचे नोंदणी पत्र
गेल्या वर्षी पोलीस स्टेशन कडून परवानगी घेतलेली परवानगी प्रत
सार्वजनिक जागेत गणेश मुर्ती स्थापना करीत असलेस ग्रामपंचायत नाहरकत दाखला व खाजगी जागेत असल्यास जागा मालकीचे नाहरकत
तात्पुरत्या स्वरूपात विजेचे कनेक्शन घेत असल्यास वीज कनेक्शन पावती इत्यादी.
अशी कागदपत्रे अपलोड/जोडून….

शेवटी … भरलेली माहिती बाबत पुष्टी किंवा खात्री करून फार्म सबमिट करावा.

On line Form भरले नंतर प्रिंट काढून आपणांस मेसेज आले वर
त्यानंतर पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा.
पोलीस स्टेशन मधून रितसर परवानगी मंजूर करण्यात आले बाबत परवाना घेणेत यावा.

*पोलीस स्टेशन कडून परवाना मंजूर बाबत वैध परवाना वर सही शिक्का व सूचना पत्र असले शिवाय परवाना ग्राहय मानला जाणार नाही.*
याची सर्व गणेश मंडळांनी नोंद घ्यावी.

आपणांस सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा…

⊰᯽⊱┈──╌❊╌──┈⊰᯽⊱
सुर्यकांत कोकणे
पोलीस निरीक्षक

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

10 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

11 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago