सातोलीच्या सरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे मनोहर कदम उपसरपंच पदी भास्कर खुपसे यांची बिनविरोध निवड

सातोली प्रतिनिधी सातोली गावच्या सरपंचपदी  ग्रामविकास आघाडीचे मनोहर कदम  उपसरपंच पदी भास्कर खुपसे, यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी फरतडे वनिता पाडसे उपस्थित होत्या. यावेळी सातोली ग्रामविकास आघाडीचे पॅनल प्रमुख_विठ्ठल फरतडे, दिगंबर साळुंखे, आजिनाथ फरतडे, राहुल चव्हाण, प्रवीण साळुंखे, सुहास फरतडे,भास्कर साळुंखे, अमरजीत साळुंखे, रेवण फरतडे, संग्राम साळुंखे, रोहिदास चव्हाण, नवनाथ फरतडे, उमेश साळुंखे, तानाजी फरतडे, अशोक मुटेकर, राजेंद्र साळुंके, कल्याण फरतडे. बहुसंख्य संख्येने युवक  उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

19 mins ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

10 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

24 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago