Categories: करमाळा

नेरले गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी भानुदास शेळके यांची एकमताने निवड

करमाळा प्रतिनिधी नेरले गावामध्ये ग्रामसभा संपन्न झाली त्यामध्ये लक्ष्मण भानुदास शेळके यांची एक मताने तंटा मुक्त अध्यक्षपदी निवड झाली आहे
यावेळघ सरपंच प्रतिभा समाधान दोंड,समाधान हरिदास दोंड,उपसरपंच शरद काळे,बाळासाहेब काळे,अंकुश पन्हाळकर,सर्जेराव महाडिक,बबलू महाडिक,दत्ता दोंड,सागर काळे,शहाजी पन्हाळकर,बालाजी दोंड,राजेंद्र नाईक,बंडू पन्हाळकर,हंबीराव काळे,ज्ञानदेव हरिभाऊ सुरवसे,आप्पाराव महाडिक,गोकुळ शेळके महेश अंधारे समाधान भोसले राजू सुरवसे दिगंबर पन्हाळकर विनोद दोंड बप्पा दोंड आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

चार हजार ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर एल्गार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली कुंभेज फाट्यावर रास्ता रोको; नऊ मागण्यांसाठी शासनाला इशारा

करमाळा  प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…

10 hours ago

सिव्हिल इंजिनिअर शैलेश खडके यांना मातृ शोक श्रीमती अंजली मधुकर खडके यांचे दुःखद निधन

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…

17 hours ago

ग्लोबल डिफेन्स अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!

  करमाळा प्रतिनिधी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…

2 days ago