करमाळा प्रतिनिधी- करमाळ्याचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारे राशीन पेठ तरूण सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने पारंपरिक गणेशोत्सव या वर्षी उत्साहात साजरी होणार आहे. गेल्या २ वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे कोणतेच कार्यक्रम होऊ शकले नाहीत. या वर्षी गणेशोत्सव उत्साहात व जोरदार पद्धतीने साजरी होणार आहे.अशी माहीत राशीन पेठ तरूण सेवा मंडळानी दिली. असुन यात लहान मुलांना कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महिलांना रोजच्या कामाच्या धावपळीतून मनोरंजन म्हणून विविध स्पर्धा व कार्यक्रम राशीन पेठ तरूण सेवा मंडळाने आयोजित केले आहेत.
अथर्वशीर्ष पठण व कीर्तन प्रवचन ही आयोजित करून भक्तिमय उत्सव साजरी होणार आहे बुधवार दि. ३१/०८/२०२२
मिरवणूक- सायं. ६ वाजता.श्री ची प्राणप्रतिष्ठा सायं. ८ वाजता.
गुरुवार दि. ०१/०९/२०२२
१. वक्तृत्व स्पर्धा- सायं. ५ वाजता.
२. सुलेखन स्पर्धा – सायं. ६ वाजता.
शुक्रवार दि. ०२/०९/२०२२
१. सांस्कृतीक वेशभुषा बाल – सायं. ५ वा.
२. संगीत खुर्ची बाल वर्ग – सायं. ६ वाजता.
शनिवार दि. ०३/०९/२०२२
१. प्रश्नमंजुषा सायं. ५ वाजता. (मुले/मुली)
रविवार दि. ०४/०९/२०२२
१. गौरी आरास स्पर्धा – सायं. ५च्या पुढे
सोमवार दि. ०५/०९/२०२२
१. प्रश्नमंजुषा (महिला) – सायं. ६ वाजता.
मंगळवार दि. ०६/०९/२०२२
१. मोदक स्पर्धासायं. सायं ५ वाजता
२. अथर्वशीर्ष पठण . सकाळी 11 वाजता.
बुधवार दि. ०७/०९/२०२२
१. करीअर मार्गदर्शन सायं. ६ वाजता.
२. बक्षिस वितरण-सायं. ७ वाजता.
गुरुवार दि. ०८/०९/२०२२
१. गणपती आरास – सायं. ६ वाजता.
२. प्रसाद वाटप
शुक्रवार दि. ०९/०९/२०२२
१. गणपती विसर्जन भव्य मिरवणूक – दुपारी ४ वाजता
गणपती आरती दररोज
सकाळी १० वाजता. रात्री ८ वाजता.
असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या स्पर्धा राशीन पेठ तरूण सेवा मंडळातील लहान मुले आणि महिलांसाठी राहिल.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…