राजुरीत सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना सामाजिक प्रबोधनाबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन

राजुरी प्रतिनिधी

. सुखकर्ता… दुखहर्ता… दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग…सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,राजुरी येथे काल दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना गणेश भक्तांच्या हस्ते करण्यात याप्रसंगी नवदांपत्य श्री. चेतन दुरंदे व सौ. शिवानी दुरंदे,पो.नि गुंजवटेसाहेब व पो.उ.नि कुंजीर साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सर्व ग्रामस्थ व गणेश भक्तामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राजुरी यांच्यातर्फे विविध समाज प्रबोधनपर व पर्यावरणपूरक उपक्रम आणि स्पर्धा दि.१ ते ९ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहेत. स्पर्धामध्ये मूर्ती बनविणे, निबंध, सुंदर हस्ताक्षर, पोस्टर प्रदर्शन ,चित्रकला,फनी गेम्स.व्याख्यान,गौरी गणपती सजावट ,कॅरम व बुध्दीबळ स्पर्धा ,वकृत्व ,नाटक ,कथाकथन, एकांकीका,रांगोळी,अर्थवशीर्ष पठन,अर्थवशीर्ष पठन इ. श्रीमंत मा. कोकाटे सरांचे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वारकरी ते शिवबांचे धारकरी या विषयावर व्याख्यान‌ आयोजित केलेले आहे.ह.भ.प. सोनालीताई करपे (बीड) यांचे कीर्तन होणार आहे .आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा ,बार्शी. आयोजित सत्संग-संध्या अॕड. वर्षा नानासाहेब साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

‌. तसेच आधार लिंक शिबिर व वृक्षारोपण इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

३१ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढील सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते दिनांक निहाय गणपतीची आरती करण्यात येणार आहे.राजुरीत सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना…

. सुखकर्ता… दुखहर्ता… दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग…

. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,राजुरी येथे काल दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना गणेश भक्तांच्या हस्ते करण्यात याप्रसंगी नवदांपत्य श्री. चेतन दुरंदे व सौ. शिवानी दुरंदे,पो.नि गुंजवटेसाहेब व पो.उ.नि कुंजीर साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सर्व ग्रामस्थ व गणेश भक्तामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राजुरी यांच्यातर्फे विविध समाज प्रबोधनपर व पर्यावरणपूरक उपक्रम आणि स्पर्धा दि.१ ते ९ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहेत. स्पर्धामध्ये मूर्ती बनविणे, निबंध, सुंदर हस्ताक्षर, पोस्टर प्रदर्शन ,चित्रकला,फनी गेम्स.व्याख्यान,गौरी गणपती सजावट ,कॅरम व बुध्दीबळ स्पर्धा ,वकृत्व ,नाटक ,कथाकथन, एकांकीका,रांगोळी,अर्थवशीर्ष पठन,अर्थवशीर्ष पठन इ.

.श्रीमंत मा. कोकाटे सरांचे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वारकरी ते शिवबांचे धारकरी या विषयावर व्याख्यान‌ आयोजित केलेले आहे.ह.भ.प. सोनालीताई करपे (बीड) यांचे कीर्तन होणार आहे .आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा ,बार्शी. आयोजित सत्संग-संध्या अॕड. वर्षा नानासाहेब साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

‌. तसेच आधार लिंक शिबिर व वृक्षारोपण इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

३१ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढील सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते दिनांक निहाय गणपतीची आरती करण्यात येणार आहे.

मा.रणजितसिंह नाईक निंबाळकर (खासदार, माढा लोकसभा)
मा. संजयमामा शिंदे (आमदार, करमाळा)
मा. नारायण (आबा) पाटील(माजी आमदार)
मा. जयवंतराव जगताप(माजी आमदार)
मा. रश्मीदीदी बागल (शिवसेना नेत्या)
मा. अनिरुद्ध कांबळे (मा.अध्यक्ष जि.प)
मा. सुभाष (आबा) गुळवे (मा. उपाध्यक्ष जि.प.)
मा. सवितादेवी राजेभोसले (जि.प. सदस्य)
मा.अतुल भाऊ पाटील (सभापती )
मा. मनोजकुमार राऊत (गटविकास अधिकारी पं.स.)
मा. सौ. स्वातीताई जाधव(पं.स. सदस्य )
मा. समीर माने साहेब (तहसिलदार)
मा.तानाजीबापू झोळ (युवानेते)
मा. यशवंत गायकवाड(R.P.I नेते)
मा. अजित तळेकर(सरपंच, केम)
तळेकर साहेब (व्यवस्थापक ) बँक ऑफ इंडिया, कोर्टी व सर्व कर्मचारी
गुंजवटे साहेब (पोलिस निरीक्षक )
कुंजीर साहेब ( पोलिस.उप.निरीक्षक )
प्रा. रामदास झोळ (अध्यक्ष, दत्तकला शिक्षण संस्था)
मा.सुमीत जाधव सो.(उप अभियंता MSEB करमाळा)
मा.निकम सो(MSEB पारेवाडी सबस्टेशन)

.‌‌ इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी परीक्षक ९८३४९२५१८४, ९४२१०४२४५१, ८२७५६०४०४९ तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धा व रांगोळी स्पर्धेसाठी महिलांनी या नंबरवर संपर्क साधावा. ९७३०३२०२०४, ९२८४९०८९९९ .

.‌ सर्व गणेश भक्तांनी विविध स्पर्धा व उपक्रम यामध्ये सहभागी व्हावे. तसेच नियोजित सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.अशी माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सरपंच डॉ‌.श्री. अमोल दुरंदे यांनी दिली. इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी परीक्षक ९८३४९२५१८४, ९४२१०४२४५१, ८२७५६०४०४९ तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धा व रांगोळी स्पर्धेसाठी महिलांनी या नंबरवर संपर्क साधावा. ९७३०३२०२०४, ९२८४९०८९९९ ..‌ सर्व गणेश भक्तांनी विविध स्पर्धा व उपक्रम यामध्ये सहभागी व्हावे. तसेच नियोजित सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.अशी माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सरपंच डॉ‌.श्री. अमोल दुरंदे यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago