टायगर ग्रुपच्या माध्यमातुन तानाजीभाऊ जाधव यांनी चांगले काम केले असुन त्यांच्या सामाजिक कार्यास सहकार्य करु-आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी टायगर ग्रुपच्या माध्यमातुन डाॅ तानाजी भाऊ जाधव‌ यांनी कोरोना काळामध्ये महाराष्ट्राबरोबर देशामध्ये चांगले सामाजिक काम केले असुन टायगर ग्रुपच्या सामाजिक कार्यासाठी आपला सदैव पांठींबा असुन आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे मत करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी टायगर ग्रुपच्या कार्यालय सदिच्छा भेट प्रंसगी व्यक्त केले. यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांचा सत्कार टायगर ग्रुपचे अध्यक्ष डाॅ. तानाजी भाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये संजयमामा समर्थक फिसरे गावचे युवक नेते उद्योजक भरतभाऊ आवताडे यांचे चिंरजीव पै. महेश (सोनू)आवताडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पै. राज मोरे यांचा वाढदिवस आमदार संजयमामाच्या हस्ते दोघांचा सत्कार करून केक कापुन साजरा करण्यात आला यावेळी संजयमामा गटाचे नेते आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मा‌.संचालक तानाजी बापू मा.जि.प .सदस्य उद्धवदादा माळी उद्योजक भरत भाऊ अवताडे,मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, लखन आमटे, ईश्वर साने, आकीब शेख, टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

24 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago