करमाळा प्रतिनिधी संजयमामा समर्थक युवक नेते उद्योजक भरत भाऊ आवताडे यांचे चिंरजीव पै.महेश उर्फ सोनू आवताडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांचे चिंरजीव पै.राज मोरे यांचा वाढदिवस आमदार संजयमामा शिंदे महाराष्ट्र टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी (भाऊ) जाधव यांच्या शुभहस्ते टायगर ग्रुपच्या कार्यालयामध्ये वाढदिवस . दोघांचा सत्कार करुन केक कापुन साजरा केला मामांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी संजयमामा समर्थक आदिनाथचे मा.संचालक तानाजी बापू झोळ,मा.जि.प.सदस्य उद्धवदादा माळी भरतभाऊ आवताडे,नानासाहेब मोरे, लखन आमटे, ईश्वर साने , ईश्वर साने आकीब शेख टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…