चिखलठाण प्रतिनिधी. करमाळा तालुक्याचे नुतन पोलिस निरीक्षक मा.श्री. ज्योतीराम गुंजवटे साहेब यांनी सर्वप्रथम श्री.कोटलिंग मंदिर परिसराला सदिच्छा भेट दिली. चिखलठाण गावचे लोकनियुक्त सरपंच.श्री.चंद्रकांत(काका)सरडे यांच्या शुभहस्ते चिखलठाण ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी सत्कार करण्यात आला.यावेळी चंद्रकांत सरडे,मारुती जाधव,अशोक सरडे,महादेव पवार,अक्षय कांबळे,शुभम लगस,स्वप्निल जाडकर,हरी रोकडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुंजवटे साहेब हे कृषी पदवीधर असल्याने त्यांनी शेतीविषयी ग्रामस्थांशी चर्चा केली.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…