महाबळेश्वर येथील पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार येथे होणाऱ्या अधिवेशन संयोजन समितीचे अध्यक्ष व संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष विकास भोसले,राज्य कार्यकारिणी सदस्य तथा भिलारचे स्थानिक संयोजन प्रमुख सचिन भिलारे,राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे, कुंदन हुलावळे व रोहन नलावडे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.या वेळी सोलापूरचे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यक्तीचित्राची आकर्षक फ्रेम आणि सातारा जिल्ह्यात अनेक विक्री केंद्र असलेल्या सचिन जाधव यांचे कंदी पेढे देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.*सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मगाव टेंभू येथील अनेक उपक्रमांविषयीचे निवेदन तसेच डिजिटल मिडियाच्या अधिस्वीकृतीसह विविध प्रश्नांचे निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.त्यांनी सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.वर्षा निवासस्थानी शिष्टमंडळाने श्रीगणेशाचे दर्शन घेतले.यावेळी निवासस्थान व्यवस्थापनाने राजा माने यांचा सत्कार केला.*
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…