Categories: Uncategorized

सौ.रुक्मिणी शितलकुमार मोटे यांची पाथुर्डी ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड

 अभय माने करमाळा तालुक्यातील पाथुर्डी ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली असून यावेळी रुक्मिणी शितलकुमार मोटे बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी सरपंच पदासाठी रुक्मिणी शितलकुमार मोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.पत्रकार शितलकुमार मोटे यांच्या पत्नी आहेत.यावेळी माजी सरपंच अश्विनी मोटे,उपसरपंच प्रकाश खरात,ग्रामपंचायत सदस्य सुनंदा मोटे, आशा तोडेकर,सचिन चांगण,चांगदेव कानडे हे उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी के.एस.खारव,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.पाटील,ग्रामसेवक महेश काळे,पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने,सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जाधव,पोलीस कॉन्स्टेबल महेश बचुटे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर कदम, होमगार्ड रोहिदास लोंढे हे उपस्थित होते.

अकुंश मोटे, माजी सरपंच मच्छिंद्र मोटे,चांगदेव वाघे, शिवाजी पाडुळे,चांगदेव मोटे,धनंजय मोटे,विलास खरात,सदाशिव शिंदे,प्रहार शहर अध्यक्ष समाधान मोटे, अतुल मोटे, अनिकेत मोटे, अजिनाथ मोटे, ओंकार वाघे,अकुंश दरगुडे,चांगदेव दरगुडे,सुरेश मोटे, राहुल मोटे,अप्पा मोटे,सोपान दरगुडे, राजेंद्र कोरे,किरण मोटे, चेअरमन संतोष मोटे,दीपक मोटे,मोहन जानकर,तात्या दरगुडे,नागा दरगुडे,तात्या चांगण,माजी सरपंच बाळासाहेब मोटे,अतुल वैद्य,महादेव मोटे, गोकुळ मोटे,पोपट मोटे,सौरभ मोटे,गोविंद खरात, सुरेश खरात,पोपट वाघे,बाबुराव जानकर, रघु तोडेकर,धनाजी दरगुडे, नरहरी मोटे, बालाजी दरगुडे,अशोक खरात,मिलिंद खरात,गणेश मोटे,शंकर तोडेकर,अप्पा वाघे, किसन वाघे,बाबीर वाघे,अजय लगस, रामलिंग वैद्य, अशोक वैद्य,खंडूराम देवकर,तानाजी मोटे,रामभाऊ राऊत हे उपस्थित होते. निवडीनंतर माजी आमदार नारायण पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,पूर्व भागाचे नेते अजित तळेकर,घोटीचे सरपंच सचिन राऊत,माजी सभापती अतुल पाटील,माजी सभापती शेखर गाडे,वरकुटे गावचे सरपंच दादा भांडवलकर,पृथ्वीराज पाटील,ग्रामसेवक विकास मोटे, बबन दरगुडे,ग्रामसेवक महेश काळे, मलवडी गावचे माजी सरपंच चंद्रकांत पालवे, माजी पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव,यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

18 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago