करमाळा प्रतिनिधी राशीन पेठ तरूण सेवा मंडळ करमाळा आयोजित गणेशोत्सव 2022 अंतर्गत विविध कार्यक्रम व स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या , कार्यक्रमात सर्व महिला व लहान मुलांनी सर्व स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व विजेत्यांना विविध बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले . बक्षीस वितरण चा कार्यक्रम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख श्री मंगेशजी चिवटे यांचा हस्ते झाला.
तसेच मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रमेश भंडारे यांचा भक्तिमय गाण्यांचा कार्यक्रम हि झाला व राशीन येथील देवगावकर क्लासेस चे सर्वेसर्वा महेश देवगावकर यांनी मुलांशी संवाद साधला .तसेच कार्यक्रम पार पाडण्यात वाशिंबेकर ज्वेलर्स, मुक्ताई गारमेंट्स, बनशंकरी मोबाईल्स, श्री दत्त बेकरी, शिवपार्वती स्वीट होम , ज्योतीप्रकाश ज्वेलर्स , हॉटेल रामभरोसे , एक्स्पोजर फोटोग्राफी , कृष्णा मोबाईल शॉपी , हॉटेल चिवटे फॅमिली रेस्टॉरंट
यांचे मोलाचे सहकार्य लाभले
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…