लखनौ येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धे साठी निलेश सातव याची महाराष्ट्र राज्य संघात निवड

जेऊर प्रतिनिधी  ७ ते ११ सप्टेंबर रोजी लखनौ येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धे साठी निलेश सातव याची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. त्याला प्रशिक्षक विनोद गरड यांनी मार्गदर्शन केले आहे निलेश सातव हा नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन जेऊर चा खेळाडू आहे त्याचे निवडी नंतर मा आमदार नारायण आबा पाटील अतुल भाऊ पाटील सभापती पृथ्वीराज भैया पाटील, हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र चे उपाध्यक्ष रुपेश मोरे ,सचिव राजाराम राऊत सर , सोलापूर जिल्हा व शहर चे सुदेश मालप सर, आनंद चव्हाण सर यांनी विशेष अभिनंदन केले तसेच स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

2 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

5 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

1 day ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

2 days ago