करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील मानाचा गणपती असलेल्या नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाने केदारनाथ मंदिर दर्शन व पृथ्वी प्रदिक्षणा हे आरास सादर करण्यात आले होते.येथील केदारनाथ मंदिर पूर्णपणे लाकडांच्या मदतीने साकारण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही तेवढ्याच प्रमाणात हा आरास पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
या मंडळाचे हेच वैशिष्ट्य आहे की दर वर्षी काही ना काही अप्रतिम आरास शहरवासीयांसाठी सादर करतात. त्याच प्रमाणे मिरवणुकीचे नियोजन व डेकोरेशन करण्यात हे मंडळ तेवढाच अप्रतिम आहे. यासाठी मंडळाचे सर्व लहान मोठे कार्यकर्ते सर्व सदस्य आवर्जुन उपस्थित राहून जेवढे सहकार्य मंडळासाठी करता येईल तेवढं करण्याचं काम करतात.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…