करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रसिध्द व्यापारी दिपक कटारिया यांचे सुपुत्र युवा उद्योजक स्नेहल कटारीया यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.स्नेहल कटारिया यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य वैद्यकिय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व सामाजिक कार्यकर्त श्रेणिकशेठ खाटेर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदिश आगरवाल,पत्रकार दिनेश मडके, वर्धमान खाटेर,चरणसिंग परदेशी उपस्थित होते.
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…