करमाळा प्रतिनिधी करमाळयाचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे वैद्यकिय कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी वर्षा निवासस्थानी, मलबार हिल , मुंबई येथे सहकुटुंब श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन प्रेरणास्थान – गुरुवर्य मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आर्शिवाद घेऊन गणरायाकडे राज्याला सुखाचे समृध्दीचे दिवस येऊ दे असे साकडे घातले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…