माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण… मुख्यमंत्री महोदयांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची आरती करण्याचं भाग्य आज लाभले

मुंबई प्रतिनिधी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण.. मुख्यमंत्री महोदयांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची आरती करण्याचं भाग्य मला लाभले. असे मत महाराष्ट्र राज्य वैद्यकिय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केले.  फक्त  मीचनाही , तर माझ्या प्रमाणे अनेकांना यावर्षी प्रथमच आरती करण्याचे भाग्य लाभले….आपल्या लहानातील लहान कार्यकर्त्यांवर पितृतुल्य प्रेम करणारा नेता असल्याने हे भाग्य नशिबी आले….महाराष्ट्रातील तमाम जनतेवर अगदी याच प्रमाणे गुरुवर्य मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब प्रेम करत आहेत….आदरणीय भाईंच्या हातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि आरोग्यदायी होऊ दे, सर्वांना चांगले आयुष्य दे अशी मनोभावे प्रार्थना बाप्पाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

1 day ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago