करमाळा प्रतिनिधी आमच्या मातोश्री *कै.सौ.कमल बबनराव साळुंके* यांचे प्रथम पुण्य स्मरणानिमित एक दिवसीय मोफत आरोग्य शिबीर.रविवार दि.11 सप्टेंबर 2022* रोजी आयोजित केले असल्याची माहिती सदगुरु आरोग्यधामचे वैद्य हरिश्चंद्र बबनराव साळुंके यांनी दिली आहे.
या शिबीरात कंबर दुखी, मणक्यातील शीर दबणे, मणक्यातील गॅप ,मणक्यातील गादी सरकणे,मणक्यात पाणी होणे,पाठ दुखी,सायटिका,मानेतील मणक्याच्या तक्रारी,फ्रोजन शोल्डर,हात वर न होणे,पेन रिलीफ अशा असाध्य आजारांवर विनाऔषध मोफत उपचार तसेच भारतीय परंपरागत नॅचरोपॅथी,नाभीचिकित्सा,ऍक्युप्रेशर,अक्यू पंक्चर,बोन सेटिंग,कायरोथेरपी अशा विविध पद्धतीने अनुभवी तज्ञांच्या मार्फत विना औषध उपचार केले जातील या शिबिराचे स्थळ सद्गुरू आरोग्यधाम मु.सातोली ता.करमाळा जि.सोलापू याकरीतावैद्य हरिश्चंद्र बबनराव साळुंके*
नाडी तज्ञ,नाभीचिकित्सकजिल्हाध्यक्ष,नॅचरोपॅथी अँड योगा डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र*
7588046892 9011569059 यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…