Categories: करमाळा

कोर्टी पोधंवडी भागातील लंपी आजारावर जनावरांसाठी मोफत लसीकरणासाठी आवाहन         

  कोर्टी प्रतिनिधी अष्टभुजा दूध संकलन केंद्र कोर्टी जय बजरंगबली दूध संकलन केंद्र पोंधवडी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक युवा नेते अमोल झाकणे नाना प्रकाश झाकणे यांच्या वतीने  करण्यात येणार आहे.                                              डॉ मंगेश झोळ मो. 9420782951                          डॉ. माऊली शेळके मो. 7350576196                         डॉ. धीरज शिंदे मो. 8698358073                          डाॅ. अक्षय अभंग  मो.7875287538                डॉॉअनिल अभंग मो. 9503227852 हे मोफत लसीकरणासाठी सहकार्य करण्यासाठी करणार असून कोर्टी पोधंवडी भागातील सर्व शेतकरी बांधवांनी जनावरांची लंपी आजारावरील मोफत प्रतिबंधक लस घेण्यासाठी यांच्याशी संपर्क साधून आपले पशुधन या आजारापासुन वाचवावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल झाकणे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

5 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago