करमाळा प्रतिनिधी मौजे -वडशिवणे ता.करमाळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घघाटन मौजे -वडशिवणे ता.करमाळा येथे आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घघाटन विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते व करमाळा तालुक्याचे जेष्ठ नेते माजी आमदार मा.जयवंतराव भाऊ जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी केम गावचे जेष्ठ नेते मा.विष्णूदादा पारखे,वडशिवणे गावचे जेष्ठ नेते नागरिक मा.हिराचंद ओस्तवाल,कंदर गावचे सरपंच मा.भास्कर आण्णा भांगे,सातोली गावचे पत्रकार मा.सुहास साळुंखे सर,पाथ्रुडी गावचे सरपंच व पत्रकार मा.शितल मोटे, माजी जि.प.सदस्य,मा.उध्दवदादा माळी,मा.सागर दोंड, माजी सरपंच मा.रत्नाकर कदम,मा.वैजिनाथ कदम, चेअरमन मा.बाळासाहेब वणवे,ग्रा.पं.सदस्य,मा.बालाजी देवकर,पै.उमेश इंगळे,मा.शांतीलाल कदम,मा.महारूद्र बाबर,सातोलीचे ग्रा.पं.सदस्य,मा.वसंत साळुंखे,मा.विठ्ठल तळेकर,मा.आनंद शिंदे,मा.दत्तात्रय बिचतकर, चेअरमन मा.ज्ञानदेव कोंडलिंगे,उप अभियंता मा.डि.पी.गौंडरे साहेब,मा.समीर जगदाळे,मा.विवेक पाटील,मा.दिलदार मुलाणी, ठेकेदार मा.संजय काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते व करमाळा तालुक्याचे जेष्ठ नेते माजी आमदार मा.जयवंतराव भाऊ जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी केम गावचे जेष्ठ नेते मा.विष्णूदादा पारखे,वडशिवणे गावचे जेष्ठ नेते नागरिक मा.हिराचंद ओस्तवाल,कंदर गावचे सरपंच मा.भास्कर आण्णा भांगे,सातोली गावचे पत्रकार मा.सुहास साळुंखे सर,पाथ्रुडी गावचे सरपंच व पत्रकार मा.शितल मोटे, माजी जि.प.सदस्य,मा.उध्दवदादा माळी,मा.सागर दोंड, माजी सरपंच मा.रत्नाकर कदम,मा.वैजिनाथ कदम, चेअरमन मा.बाळासाहेब वणवे,ग्रा.पं.सदस्य,मा.बालाजी देवकर,पै.उमेश इंगळे,मा.शांतीलाल कदम,मा.महारूद्र बाबर,सातोलीचे ग्रा.पं.सदस्य,मा.वसंत साळुंखे,मा.विठ्ठल तळेकर,मा.आनंद शिंदे,मा.दत्तात्रय बिचतकर, चेअरमन मा.ज्ञानदेव कोंडलिंगे,उप अभियंता मा.डि.पी.गौंडरे साहेब,मा.समीर जगदाळे,मा.विवेक पाटील,मा.दिलदार मुलाणी, ठेकेदार मा.संजय काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…