बकाले नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या वाचाळ वक्तव्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज करमाळा व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने निवेदन

 करमाळा  प्रतिनिधी बकाले नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या वाचाळ व वक्तव्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज करमाळा व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने माननीय तहसीलदार समीर माने  करमाळा व पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब करमाळा यांना त्याच्यावर कारवाई व्हावी याचे निवेदन देण्यात आले आहे. त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना महाराष्ट्रात मराठा समाज व बहुजन समाज फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनामध्ये मराठा व सर्व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

3 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

4 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

9 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago