करमाळा प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) करमाळा शहराच्या उपप्रमुखपदी नागेश गुरव यांची तर उपतालुकाप्रमुखपदी दादासाहेब थोरात यांची निवड झाली आहे. त्यांना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते सचिव संजय मोरे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख महेश चिवटे शहरप्रमुख संजय शिलवंत उपस्थित होते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड केली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. १ वर्षासाठी ही निवड असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…
करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…
करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…
करमाळा प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…