करमाळा – राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या शाखेचे उदघाट्न व कॉलेज मधील विध्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. यावेळी त्यांनी कॉलेजमधील उपस्थित विध्यार्थ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला तसेच सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे लेटर देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे, करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अभिषेक आवाड, नगरसेवक अतुल फंड, युवा नेते अमीर तांबोळी, युवा नेते कुमार माने, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस लाला शिंगटे, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषिकेश शिगची, उपाध्यक्ष आरशान पठाण, सुहास पोळ, दत्तात्रय भांडवलकर, यश कांबळे, यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या शाखेचे अध्यक्ष अनिकेत ढावरे, शाखा उपाध्यक्ष शुभम वारे, उपाध्यक्ष शिवराज आमटे, सचिव दत्तात्रय धगाटे, सहसचिव विठ्ठल हाके, कार्याध्यक्ष सालिम सय्यद, कार्याध्यक्ष संघर्ष उबाळे, सरचिटणीस आशिष ठोसर, साहसरचिटणीस रामेश्वर भरते व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन केले असून देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या विध्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेणार आहे तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा – ऋषिकेश शिगची ( शहराध्यक्ष – राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस, करमाळा )
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…