करमाळा प्रतिनिधी एकात्म मानवदर्शन आणि अंतोदयाचे प्रणेते, उत्कृष्ट संघटक, श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त करमाळा भाजपा संपर्क कार्यालय येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात कार्यक्रम ही घेण्यात आला, या कार्यक्रमासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल ,डबल महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, किसन मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, अशोक शहा, संजय किरवे, संदीप काळे ,सोमा भागडे ,सचिन शेळके, मनोज मुसळे, लक्ष्मण काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…