करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाच्या डॉ.एल. बी. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे , कनिष्ठविभागाचे उपप्राचार्य , कॅप्टन संभाजी किर्दाक , लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड , ग्रंथपाल डॉ. सपनाराणी रामटेके , वरिष्ठ विभागातील प्राध्यापक , कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…