केत्तुर येथे ग्रामपंचायतीने औषधांची फवारणी करून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी… ॲड .अजित विघ्ने यांची मागणी

केत्तुर प्रतिनिधी केत्तुर येथे ग्रामपंचायतीने औषधांची फवारणी करून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी ॲड.अजित विघ्ने यांनी  केली आहे. सध्या सततचा पाऊस पडत असुन, आपले केत्तुर -१ आणि २ येथे त्यामुळे डबकी साठली आहेत, तसेच गटार योजना व्यवस्थित नसल्याने बऱ्याच ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. सध्यस्थितीत आरोग्याचे दृष्टीने पाणी पुरवठ्याचे पाण्यात पावडर टाकणे, तसेच संपुर्ण गावात डास निर्मुलन करिता औषधे फवारणी ( फॉगिंग) करणेत यावे ग्रामस्थांचे आरोग्य बाबत, पाणी शुद्ध वापरणे व उकळुन घ्यावे व इतर बाबतीत जनजागरण करावे असे केत्तुर माजी. उपसरपंच ॲड अजित विघ्ने यांनी म्हटले असुन याची लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

1 hour ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

7 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

24 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago