करमाळा प्रतिनिधी. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा व ब्राह्मण महासंघ श्रीदेवीचा माळ यांच्यावतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार ब्राम्हण मध्यवर्ती
संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष सचिव बाळासाहेब होसिंग यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र सुर्यपुजारी,श्रीनिवास पुराणिक,मनोज कुलकर्णी, रवींद्र विद्वत, निलेश गंधे,सारंग पुराणिक,सुनील देशमुख,सागर पुराणिक,सौरभ शास्त्री,सागर कुलकर्णी,आदिनाथ खुटाळे यांच्यासह श्रीदेवीचामाळ ब्राम्हण संघाचे कार्यकर्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…