करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरांमध्ये पावसामुळे गटारीतील पाणी रस्त्यावर येऊन घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे. सध्या डेंगयूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करमाळा नगरपालिकेने ताबडतोब फाॅगिंग मशीनच्या सहाय्याने फवारणी करावी अशी मागणी स्व बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड कार्यकर्त्यांनी करमाळा नगरपालिकेकडे केली आहे. येत्या दोन दिवसात फवारणी करून नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मुख्याधिकारी अधिकारी वर्गाने लक्ष देऊन ताबडतोब फवारणी करावी म्हणजे डेंग़्युची साथ आटोक्यात आणण्यासाठी फवारणी न केल्यास येत्या दोन दिवसात स्व बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्यावतीने नगरपालिकेवर आंदोलन करण्यात येण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…