करमाळा प्रतिनिधी खडकपुरा गल्ली येथील रहिवासी पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी श्री .रमेश बाबूराव कुटे (वय ६ ८ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असुन त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, चार मुली, जावई, नातवंडे, दोन भाऊ, भावजय, पुतणे, चार बहिणी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रविण कुटे यांचे वडील व पत्रकार दिनेश मडके यांचे ते मामा होते. सुरेश कुटे सर व चित्रकार आर्टीस्ट चंद्रकांत कुटे यांचे थोरले बंधू होते . प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टींगचे पालन करून त्यांच्यावर विकासनगर करमाळा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाचे कुटेदादा म्हणुन ते परिचित होते.त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…