श्रीकमलाभवानी देवी मंदिरामध्ये दिपाली पाडव्यानिमित्त महापुजा भोगीपूजा विधिवत करण्यात आली. यावेळीआ करण्यात आली. श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार बुवासाहेब जाधव पाटील यांच्या हस्ते महापुजा भोगी करण्यात आली. दिपवाळी पाडव्यानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान करमाळा अन्नपूर्णा योजना येथील निराधार महिलांना श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट श्री देवी चामाळ करमाळा यांच्याकडून साडी वाटप करण्यात आले.तसेच आज दिपावली पाडवा व भाऊबीज निमित्ताने सर्वोदय प्रतिष्ठान आणि क्रिएटिव्ह फाऊंडेशन आयोजित भव्य दिपोत्सव श्री कमलादेवी मंदिरामध्ये करण्यात आला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील विश्वास्त डॉक्टर महेंद्र नगरे सुशिल राठोड प्रशासन अधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे तसेच मंदिर पुरोहीत शामराव पुराणिक सुशिल पुराणिक मंदिर पुजारी ओंकार पुजारी रवींद्र सोरटे कमलाकर सोरटे दादासाहेब पुजारी बापु पुजारी ऋषिकेश सोरटे अनिकेत सोरटे विजय सोरटे गणेश सोरटे व सर्व मानकरी सर्व श्रीदेवीचा ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…