करमाळा प्रतिनिधी – करमाळा माढा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि शासन दरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्लॅन सीझरची सुविधा उपलब्ध झाली आहे.
23 जून २०२० पासून या सेवेचा प्रारंभ करण्यात आलेला असून आतापर्यंत एकूण 13 महिलांचे सीझर व्यवस्थितपणे पार पडलेले आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्त्रीरोग तज्ञ डॉ. निलेश मोटे , डॉ. आफ्रीन बागवान, डॉ. कविता कांबळे , डॉ. विशाल शेटे तसेच भूलतज्ञ डॉ. सत्यनारायण गायकवाड या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क…
डॉ. राहुल कोळेकर -( वैद्यकीय अधिकारी). मो. नं. -९९७०७६७१५५.
आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय , करमाळा – डॉ. विकास वीर
मो .नंबर – ९९२२८१६६५५/७७७४०३४५५५ करमाळा तालुक्यातील गोरगरीब जनतेने या मोफत सीझर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…