Categories: करमाळा

प्रविण शिंदे ऊर्फ बंडु गुरुजी- विश्वास आणि श्रद्धेचे प्रतिक असलेला सहृदयी माणुस

आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक, सहकारी,बंधु आणि एक संयमी, शिस्तीचे आणि मनमिळाऊ, काळजीवाहु आणि प्रत्येकाला आदराने, सन्मानाने बोलुन आपलेसे करणारा एक दिलदार माणूस.. आज रोजी त्यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसाचे निमित्ताने भरभरून शुभेच्छा देताना आज प्रत्येकाला आनंद होतोय… एखादया माणसाचा सहवास देखिल अतिशय महत्वाचा असतो.. भगवान कृष्णाला जसा सुदामा नावाचा मित्र,सखा होता… असाच एक सच्चा साथी आमदार संजयमामा शिंदे यांना लाभलेला आहे… अगदी बालपणापासुन, शालेय जीवनापासुन प्रविण गुरुजी मामांचे साथीला आहेत.. सोलापुर जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि उद्योगधंद्यात आपला नावलौकीक करताना आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःचे सोबतीला कायम असणारी माणसे त्यांचे बालपणापासुनचे संवगडीच आहेत… केवळ प्रविण शिंदे गुरुजी च नाही तर सोलापुरला स्वीय सहाय्यक म्हणुन काम करणारे संजय अंबोले, मुंबईचे स्वीय सहाय्यक समाधान कांबळे, करमाळाचे वीर सर, मामांचे सारथ्य करणारे रमेशभाऊ ही मंडळी सुद्धा कार्यतत्पर माणसे असुन, मामांचे प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनसामान्यांना अतिशय श्रध्दापुर्वक जपतात.. मामांची ही यंत्रणा जिल्ह्यात अन्यत्र कुठेही दिसुन आली नाही.. यामधे आपले प्रविण गुरुजी तर माणुसकीचा प्रेमळ झराच आहे!… आयुष्यात खुप माणसे भेटतात परंतु प्रत्येकाला आदराने बोलणारा आणि माणुसकीची नाती जपणारा, विश्वासाची नाती जपणारा माणुसच खरे आयुष्य जगत असतो…. आमदार. संजयमामांचे बरोबर चोवीस तास असणारा हा माणुस कायम प्रसन्न मुद्रेत असतो… ही प्रसन्नता प्रविण गुरुजींचे खुप मोठे धन आहे… ही प्रसन्नता अखंडीत राहो हीच वाढदिवसाचे निमित्त शुभकामना.! 🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रविण गुरुजी… 🙏

saptahikpawanputra

Recent Posts

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 hours ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

16 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

17 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

4 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago