करमाळा प्रतिनिधी तेजीबाई पन्नालाल खाटेर यांचे सोमवार दि. ३१ ऑक्टो. रोजी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले. प्रसिद्ध व्यापारी आणि समाजसेवक श्रेणिकशेठ खाटेर यांच्या त्या मातोश्री होत.
तेजीबाई खाटेर अतिशय धार्मिक प्रवृतीच्या होत्या.जीवनात अनेक तप केले.मुला मुलींना शिक्षण व चांगले संस्कार दिले. गोशाळा सुरु करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना प्रेरणा दिली. धार्मिक कथा / कार्यक्रम घेण्यासाठी त्यांची प्रेरणा असायची. त्यांनी जीवनात साधू-संतांची खूप सेवा केली. त्या आदर्श माता पुरस्कार ने सन्मानित होत्या. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा आणि पाच मुली आणि नातवंडे आहेत.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार दुपारी ३ वाजता त्यांच्या दत्तपेठ येथील राहत्या घरापासून निघणार असून बारा बंगले परीसरातील स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…