श्रीकमलादेवी यात्रेनिमित्त घटस्थापना महापुजा भोगीपूजा विधिवतपणे कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या शुभहस्ते सपत्निक संप्पन

 करमाळा प्रतिनिधी श्रीकमलादेवी यात्रेनिमित्त घटस्थापना महापुजा भोगीपूजा विधिवतपणे जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रदीपकुमारजाधव पाटील यांच्या हस्ते सपत्निक संप्पन करमाळा प्रतिनिधी श्रीकमलाभवानी देवी मंदिरामध्ये श्रीकमलादेवी यात्रेनिमित्त घटस्थापना महापुजा भोगीपूजा विधिवत करण्यात आली. यावेळीआरती करण्यात आली. श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार बुवासाहेब जाधव पाटील यांच्या हस्ते महापुजा भोगी करण्यात आली. श्री कमलादेवी यात्रा महोत्सव सोमवार पौर्णिमा दिनांक ०७.१०.२०२२ पासून सुरू होत आहे मुख्य यात्रा शुक्रवार दिनांक ११.११.२०२२.रोजी रात्री ११.५५.मि.पाच वाहन छबिना आहे.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील विश्वास्त डॉक्टर महेंद्र नगरे सुशिल राठोड प्रशासन अधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे तसेच मंदिर पुरोहीत शामराव पुराणिक सुशिल पुराणिक मंदिर पुजारी ओंकार पुजारी रवींद्र सोरटे कमलाकर सोरटे दादासाहेब पुजारी बापु पुजारी ऋषिकेश सोरटे अनिकेत सोरटे विजय सोरटे गणेश सोरटे व सर्व मानकरी सर्व श्रीदेवीचा ग्रामस्थ उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago