केत्तूर (अभय माने) तुळशी विवाह शनिवार (दि.5 ) पासून प्रारंभ झाला आहे ते विवाह बुधवार (दि. 9 ) पर्यंत चालणार आहेत .तुलसी विवाह गोरज मुहूर्तावर म्हणजेच सायंकाळी केला जातो.लग्न सोहळा सोहळ्याप्रमाणे तुलसी विवाह पार पाडले जातात. शेजारीपाजारी यांना या विवाह सोहळ्यासाठी आवर्जून बोलावून दिवाळीचा फराळ नैवेद्य म्हणून दिला जातो.तुलसी विवाहानंतर दिवाळी संपली असे मानले जाते .
तुळशी विवाहासाठी ऊस, तसेच बोर, आवळा, पेरू ,सिताफळ, आंब्याची , पूजेचे साहित्य,वस्त्र हळदी कुंकू, फुलांच्या तसेच लाईटच्या माळा यांनी आदि साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे.तुळशी विवाहासाठी तुळशी वृंदावन आकर्षितपणे रंगविले जाते तसेच वस्त्र व पूजा साहित्यांनी तुळस सजविली जाते.तुलसी विवाहानंतर फटाक्याची आताषबाजी होताना दिसत आहे.
छायाचित्र :तुलसी विवाह (संग्रहित)
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…