करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील महसूल कर्मचारी करमाळा मंडलाधिकारी अन्सार शौकत सय्यद (वय 52) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांनी सांगोला, माढा या ठिकाणीदेखील कर्तव्य बजावले आहे. मनमिळावु व प्रेमळ स्वभावाचे असल्याने त्यांच्या अचानक निधनाने मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. करमाळा येथील दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी आशपाक सय्यद यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…