नरखेड गावचे सुपुत्र सिद्धार्थ प्रफुल्ल पवार यांनी बालेवाडी येथे झालेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य शॉटगन नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक प्राप्त केले . छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी येथे बुधवार दिनांक ९ I ११ I २२ रोजी महाराष्ट्र राज्य शॉटगन नेमबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सिद्धार्थ चा विघार्थी असलेल्या मुंबईच्या अभिषेकने एक टारगेट ची बढत घेत सुवर्ण पटकावले.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…