आवाटी येथील वलीबाबा चाॅंदपाशा दर्गाहाच्या जस्ने गौसे आझम” (रजी) उत्सव कार्यक्रमास करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदे यांची उपस्थिती मुस्लिम बांधवाना दिल्या शुभेच्छा

आवाटी प्रतिनिधी मौजे -आवाटी ता.करमाळा येथे मुस्लिम समाजाच्या “जस्ने गौसे आझम” (रजी) हा उत्सव सय्यद वली चॉंद पाशा (वलीबाबा) दर्गा येथे संपन्न झाला. यावेळी करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांनी भेट देऊन दर्शन घेतले  मुस्लिम समाज बांधव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

2 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

2 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

3 days ago

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा शिक्षक नेते मुकुंद साळुंखे यांचे आवाहन; सोलापूर जिल्ह्यातून मोठे मताधिक्य मिळण्याचा विश्वास

करमाळा : प्रतिनिधी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करण्यासाठी…

6 days ago