*
करमाळा करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपुर्ण अशा दोन विकासकामांना गती मिळाली आहे.*जातेगाव- टेंभुर्णी राज्यमार्गाचे रखडलेले कामास मंजुरी* आणि *डिकसळ ते कोंढारचिंचोली दरम्यान नविन पुल मंजुरीस विद्यमान सरकारने दिलेली स्थगिती उठविली* ही दोन्ही कामे करमाळा तालुक्याचे विकासाचे दृष्टीने महत्वपुर्ण होती. या कामांचे बाबत मामांचा सततचा पाठपुरावा चालु होता. त्याला अनेक अडथळे निर्माण झालेले होते, परंतु अखेर या कामांना आज मंजुरी मिळाली आहे.*करमाळ्याच्या विकासाला चालना देणारी ही कामे असुन आदरणीय आमदार संजयमामा शिंदे यांचे तमाम करमाळा तालुकयाचे वतीने शतशः धन्यवाद!*
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…