केम येथील शुभम भैरु बरकडे याची एमबीबीएस पुणे येथे निवड झाल्यामुळे केम येथे नागरी सत्कार व जल्लोष

केम प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथील शुभम भैरू बरकडे यांचा एम बी बी एस ला पुणे येथे निवड झाल्यामुळे केम येथे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे केम येथून पहिल्यांदाच शुभम भैरू बरकडे यांचा नंबर एम बी बी एस ला पुणे येथे लागल्याने बरकडे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे शुभम बरकडे यांचा सत्कार  जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे साहेब सरपंंच अजित दादा तळेेकर  शेख डॉक्टर यांच्या हस्ते शुभम बरकडे यांचा सत्कार करण्यात आला आहे केमनगरीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन नागरिकांच्यावतीने त्यांचे कौतूक होत आहे.यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे अजित तळेकर शेख डॉक्टर जाधव डॉक्टर लखन जगताप नितीन गरड महेश वासकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

1 hour ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

7 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

24 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago