बहुजन विकास संस्थेच्या वतीने २७ नोव्हेंबर २०२२ रोजी लेजर खतना कॅम्पचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील तमाम मुस्लीम बांधवाना आवाहन करण्यात येते की बहुजन विकास संस्थेच्या वतीने लेजर खतना कॅम्प चे आयोजन रविवार दि २७ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. यासाठी सोलापूरचे खातना स्पेशालिस्ट डॉ. नासीर सय्यद व उद्घाटक ऍड. नईम हाजी कलीम काझी यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या लेजर खातना कॅम्प कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महसूल विभागाचे जेलर समीर पटेल, हाजी सादिक काझी, युसुफ बागवान, हाजी वहाब खान, हाजी महमद बागवान, हाजी इस्माईल पठाण, ऍड. अलीम पठाण, हाजी समीरबावा शेख, इक़बाल खान सर, युसुफ शेख सर, मोहसीन नालबंद, सलीम शेख तलाठी, अहमद चाचा कुरेशी, इसाक इनामदार, अमीन मुलांणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कॅम्पच्या सुरुवातीला मौलाना मोहसीन शेख, मौलाना मुजाहिद सय्यद, मौलाना कादिर शेख, मौलाना सिकंदर मुलांणी, मौलाना मरगबुल हसन, मौलाना इकराम बागवान, मौलाना सय्यदअली मुजावर, करी इस्माईल, मुफ्ती अबुरीहान कुरेशी दुवा करणार आहेत.

या कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची नावे कय्युम शेख-८६००६१७७६२, अजीम मोगल-८३०८६६५६६५, तोफिक शेख-९४२०७८६९००, अमीन बेग-९०७५१७८६८८, दस्तगीर पठाण-८८५५८८५५७१, बबलू पठाण-८४८४००५५८४ यांच्याकडे नोंदणी करावी असे आवाहन लेजर खातना कॅम्पचे आयोजक इसाक रमजान पठाण यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago