करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जेष्ठ नेत्या श्रीमती संध्याताई संजय ढोके यांचे दुःखद निधन झाले असून . त्यांच्या निधनामुळे ढोके परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.त्यांचे मागे दोन मुले एक मुलगी सुना नांतवडे असा परिवार आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अंत्ययात्रा आज सायंकाळी पाच वाजता किल्ला विभागातून निघणार आहे.
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…
करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…
करमाळा प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…